एन11 नवनाथ नगर सिडकोतील या प्रवेश द्वाराजवळील कुंडीजवळ अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला होता.आनेक अपघात झाले.ही बातमी म.टा.मध्ये प्रसिद्ध झाली .आता कोठे संबःधितांनी वीटा माती टाकून अशाप्रकारे खड्डा बुजविला आहे.आभार कारण लहानबाळासह स्कूटीस्वार महिलेचा अपघात आम्ही पाहिला होता....शरद लासूरकर औरंगाबाद
म.टा.ईंम्पँक्ट ....खड्डे बुजविले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2018, 5:30 am