अ‍ॅपशहर

रस्त्याचे काम सुरू झाले

Maharashtra Times 19 Jan 2017, 9:29 am
फुलेनगर ते भाजीवाली बाई पुतळा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात १४ जानेवारी रोजी सिटीझन रिपोर्टर सदरात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेने या रस्त्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना थोडा दिलासा मिळेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra times impact
रस्त्याचे काम सुरू झाले



- शांतिलाल चौंडिये, औरंगाबाद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज