सदर छायाचित्र हे अमरप्रित चौकातील असून ह्या रस्त्यावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरिता काही वर्षा पूर्वी पांढरे पट्टे मारले होते कालांतराने हे झेब्रा पट्टे फिकट झाले असून स्पष्ट दिसत नाही अशा प्रकारचे चित्र संपूर्ण शहरात दिसून येत आहे म,न,पा ने त्वरित लक्ष करून सर्व रस्त्यावरील झेब्रा पट्टे गडद करावे म,टा सिटीझन रेपोर्टर विवेक चोबे औरंगाबाद
झेब्रा पट्टे गडद रंगांचे करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jan 2020, 5:45 am