अ‍ॅपशहर

छावणीतील पुलावर खड्डे

Maharashtra Times 17 Mar 2017, 11:55 am
बाबा पेट्रोल पंप ते नगरनाका हायवेवरील पूल खड्डेमय झाला आहे. पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास होत आहे. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात होत आहेत. या रस्त्यावर दिवसभर वाहतूक असते. खड्ड्यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ व संबंधित विभागाने दखल घ्यावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagarnaka highway issue
छावणीतील पुलावर खड्डे



- विशाल बन्सवाल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज