जिल्हा परिषद रोडवर (औरंगपुरा )सांडपाण्याचे चेंबर फुटल्यामुळे सर्व रस्त्यावर पाणीच पाणी झाले त्यामुळे वाहनचालकाला त्रास होत आहेत. चेंबर फुटल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. तरी महापालिकेनं याकडे लवकरात लवकर लक्ष घालून ते वेळेत दुरुस्त करून घ्यावे. ही विनंती.. योगेश कोलते Zp. औरंगपुरा औरंगाबाद.
चेंबर फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jul 2019, 5:46 am