हर्सूल परिसरातील एकता नगर रोडवर एका डीपी लगत हात पुरेल एवढ्या उंचीवर एक फ्युजबॉक्स कित्येक दिवसापासून उघडा आहे. लहान मुले येथे खेळत असतात. चुकून कुणी हात लावल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. फ्युजबॉक्स चे झाकण कुलूपबंद करण्याची मागणी या भागाचे कार्यकर्ते सुरेश देहाडे यांनी केली आहे. रवींद्र तायडे
फ्युजबॉक्स उघडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Feb 2018, 5:33 am