हे छायाचित्र आहे एन 9 सिडकोतील ! या मुख्य रस्त्यावरच खाद्यविक्रेते,दाबेली पावभाजी पाणीपुरी विक्रेते ,रेस्टारंट आहेत.आणि काँर्नरवर लगतच ही उघडी नाली.लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मनपा ही नाली त्वरीत बंद करेल काय ? अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत......शरद लासूरकर औरंगाबाद.
खाद्यविक्रेत्यांजवळच उघङी नाली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2017, 5:31 am