साधारणपणे सामान्य विक्रेते जीवाचा आटापिटा करून आपला माल विकावा म्हणून अशाप्रकारे वाहनावर ओव्हर लोड माल वाहतूक करतांना दिसतात.त्यांच्या मागच्या पुढच्या वाहनधारकांना आंदाजही येत नाही.यामुळे अपघाताची शक्यता नाकाराता येत नाही.वाहनाची क्षमता ,अरुंद गल्ल्या यांचा विचार करून अशा विक्रेत्यांनी वाहतूक करावी.स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घ्यावी....शरद लासूरकर औरंगाबाद.
ओव्हर लोड वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Oct 2018, 5:34 am