सदर छायाचित्र हे संग्रामनगर उड्डाणपुला खालील देवनगरी कडे जाणाऱ्या कोपर्यावरील असून ह्या ठिकाणी वाहतुक नियमाचा संकेत फलक उभा केला आहे आज ह्या फलकाची अवस्था आतिशय खराब झाली असून ज्या दिशेने हा फलक हवा तसा नाही हा फलक एक बाजूने झुकला असून तो फलक वाहनधारकांना दिसत नाही एक तर हा फलक समभनदित विभागाने काढून टाकावा नाहीतर हा फलक नवीन उभा करावा महाराष्ट्र टाइम्स सिटिझन रिपोर्टर विवेक श्रीकृष्ण चोबे झाम्बड इस्टेट औरंगाबाद
फलकाची अवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jun 2019, 5:46 am