अ‍ॅपशहर

भर रस्त्यात रिक्षा पार्किंग

Maharashtra Times 20 Feb 2017, 11:15 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parking
भर रस्त्यात रिक्षा पार्किंग
पैठणगेट परिसरात भर रस्त्यात ऑटो रिक्षा उभ्या केल्या जातात. येथील अतिक्रमणे काढून मोठा रस्ता तयार करण्यात आला, पण त्याचा उपयोग फक्त पार्किंगसाठी होतो. येथे नेहमी रिक्षावाले रस्त्यातच उभे असतात. त्यांचा दुसऱ्या गाड्या चालवणाऱ्यान खूप त्रास होतो. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे.



- धनंजय अन्वेकर, औरंगाबाद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज