अर्धवट रस्त्त्याचे काम पुर्णपोलिस मेस सावरकर चौक येथिल रस्त्याचे काम अर्धवट करुन सोडुन दिले होतेया संद्रभातिल बातमी 'नविन रस्ताचे काम अर्धवट' या हेडलाईन सह मटा सिटीजन रिपोर्टर मध्ये प्रकाशित झाले होतेत्याची मनपाने दखल घेऊन नविन डांबरी रस्ता बनवलात्यासाठी मनपाचे आभारच
अर्धवट रस्त्याचे काम पुर्ण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Dec 2019, 5:44 am