सदर छायाचित्र हे जळगाव रोड वरील टी व्ही सेंटर टी पॉईंट वरील असून ह्या रस्त्याच्या अगदी कोपऱ्यावर अर्धवट तुटलेला अवस्थेत हा लोखंडी खांब असून दिवस रात्र ह्या रस्त्यावरून छोट्या मोठ्या वाहनांची ये जा चालू असते ह्या अर्धवट तोडलेल्या खांबा वरून एखादे छोटे मोठे वाहन गेल्यास टायर चे तर नुकसान होईल शिवाय अपघात होण्याची शक्यता आहे जेव्हा रस्ता रुंदीकरनाचे काम हाती घेतात तेव्हा वीज वितरण विभागाने रस्त्यात येणारी खांब अर्धवट कापू नये व असले खांब काढताना जमिनीतुन पूर्ण काढावे विवेक श्रीकृष्ण चोबे औरंगाबाद
रस्त्यावरील अर्धवट तोडलेला लोखंडी खांब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2020, 5:30 am