अ‍ॅपशहर

आता पेट्रोलचे शेअरिंग

Maharashtra Times 22 Nov 2016, 12:18 pm
नवीन दोन हजार रुपयांची नोट बाजारात आल्यापासून सुट्या पैशांची चणचण प्रचंड जाणवत आहे. त्यामुळे खूप अडचणीही उभ्या ठाकल्या आहेत. पेट्रोल पंपावर ग्राहकांना शेअर करून पेट्रोल भरावे लागत आहे. नव्या पाचशे, हजारच्या नोटा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम petrol is now sharing
आता पेट्रोलचे शेअरिंग



- रवींद्र तायडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज