सिडको-हडको ते शहर यांना जोडणारा हडकोतील पोलीस मेस ते कटकट गेट कडे जाणाऱ्या रस्त्यावर बरीच वर्दळ असते, परंतु हा रस्ता उखडल्यामुळे खडीने असे डोके वर काढले आहे, खडीवरून जड वाहन गेले की खडी बंदुकीच्या गोळीसारखी उडते, त्यातून अपघात संभवतो, या रस्त्याचे तातडीने पॅच वर्क करण्याची मागणी आरिफ शेख, मुख्तार शेख, झिया पठाण, अशोक जोहरे, सुरेश देहाडे, कांतीलाल जैन, राउफ शेख, समीर शेख आदींनी केली आहेरवींद्र तायडे
पोलीस मेस ते कटकट गेट रस्ता उखडला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2017, 5:35 am