औरंगपुरा येथील भाजीमनडी चौकातील खड्डा जीवघेणा ठरत आहे.मागील सहा महिन्यात हा खड्डा आणखी खोलात गेला आहे.महापालिकेस याचे काहीही वाटत नाही. दररोज या ठिकाणी अपघातात नागरिक जखमी होऊन खाली पडत आहेत.येथे एक नव्हे दहा फुटावर अनेक खड्डे असून ते बुजविण्यात प्रशासनान धन्यता मानेल काय?
औरंगपुर्यातील खड्डा कधी बुजविणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2017, 5:36 am