अ‍ॅपशहर

झाड रस्त्यावर आडवे

Maharashtra Times 18 May 2017, 3:37 pm
नाशिक-पुणे रोडवर द्वारकाहून नाशिकरोडकडे जाताना इच्छामणिलान्स अगोदर जो रस्ता औरंगाबादकडे वळतो त्या मिथिला प्वाइंटला वडाचे जुने झाड रस्त्यावर पडले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होता. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृपया संबंधित विभागाने हे झाड हटविल्यास प्रवास आणि वाहनधारकांची गैरसोय दूर होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम problem due to tree
झाड रस्त्यावर आडवे


- अनिलकुमार बायस, औरंगाबाद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज