अ‍ॅपशहर

साताऱ्यात पथदिवे कधी?

Maharashtra Times 26 Apr 2017, 3:55 pm
सातारा परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरचे दिवे लावले नाहीत. प्रशासनाचे सातारा परिसरकडे फारसे लक्ष नाही, असे दिसते. काही ठराविक ठिकाणीच दिवे बसवली आहेत. विजेचे खांब आहेत, पण त्यावर दिवे कधी बसणार, हा नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम problem of street light
साताऱ्यात पथदिवे कधी?


- रुपेश बंगाळे, सातारा परिसर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज