महाराष्ट्रात येत्या २७ नोव्हेंबर पासून रूबेलाचे लसीकरण मोहिम राबविल्या जाणार आहे. याचा प्रचार शाळा, संस्थेच्या माध्यमातून जोरात होत आहे. वयाच्या ९व्या वयापासून तर १५ व्या वयापर्यंतच्या मुलामुलींना ही लस दिली जाणार आहे. तरी पालकांनी याबाबत जागरूक रहावे असे आवाहन आरोग्य विभासह शिक्षण विभागाने केले आहे.
जनजागृती रूबीलाची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2018, 5:39 am