सदर छायाचित्र हे रोपलेकर चौका जवळील असून रोपलेकर चौकातून चेतक घोडा चौका कडे जाताना रोपलेकर चोका च्या जवळ हा फलक वाकडा तिरपा झाला असून गेल्या एक ते दोन वर्षा पासून हा फलक अशा अवस्थेत आहे नगर सेवकांनी ह्या बाबत तत्काळ लक्ष केल्यास म,न,पा ह्या रस्त्यावर नवीन फलक लावेल विवेक श्रीकृष्ण चोबे झाम्बड इस्टेट
नवीन फलक लावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jun 2020, 5:30 am