समतानगर क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या बाजूला विद्युत कंपनीची डीपी असून तिला संरक्षक कठडे नसल्याने ती धोकादायक बनली आहे. बाजूला नागरी वस्ती असून लहान मुले येथे खेळत बागडत असतात, उत्सुकतेपोटी कुणी डीपी ला हात लावल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, डीपी भोवती सरंक्षक कठडे उभारण्याची मागणी होत आहे.रवींद्र तायडे
डीपी भोवती संरक्षक कठडे उभारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2018, 5:34 am