सदर छायाचित्र हे सहकार नगर चौकातील असून ह्या रस्त्याच्या वरील भागात केबल चे जाळे पसरलेले आहे त्यातच वरच्या बाजूला लटकलेल्या केबल वर नारळाच्या झाडाची पाने असलेली फांदी लटकलेल्या अवस्थेत असून जोराच्या वाऱ्या मुळे ही फांदी अचानक वाहन धारकांच्या डोक्यावर पडून अपघात होण्याची शक्यता आहे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा त्यात अचानक अशी घटना घडली तर वाहन धारक गोंधळून जाऊन वाहनांचे नियंत्रण जाऊ शकते संबंधित विभागाने केबल वर लटकलेली फांदी त्वरित कडून टाकावी म,टा सिटीझन रिपोर्टर विवेक चोबे औरंगाबाद
फांदी काढावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2019, 5:44 am