एन 11 नवनाथ नगर राजगौरव वानखेडे कमनिसमोर रिल रस्ता कित्येक दिवसापासून उखडला आहे पण त्यावर साधा मुरूम प्याचवर्क करायची तसदी सुद्धा येथील नगरसेवक घेत नाही त्यांचा रोज येण्याजण्याचा रस्ता तो आहे तरी त्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत व या रस्त्यावर सिमेंट ची कुंडी काही टवाळ खोरांनी आणून बसवली आहे तएकतर रोड छोटा त्यात सिमेंट ची कुंडी रात्रीतून दिसत नसल्याने कित्येक अपघात रोज येथे होतात तरी रोड चे प्याचवर्क व सिमेंट ची कुंडी येथून हटवावी अशी मागणी येथील वाहनधारकांनमधून व रहिवाशांन मधून होत आहे(अनिल राठोड गावंदरी तांडा जटवाडा)
रोडवरील गड्डे बुजव व सिमेंट कुंडी हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2019, 5:42 am