अ‍ॅपशहर

उद्यानातील टॉय ट्रेन बंद

Maharashtra Times 23 Mar 2017, 10:49 am
सिडको एन-८ भागातील बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल उद्यानात बालगोपाळांसाठी असणारी रेल्वे (टाॅय ट्रेन) गेल्या कित्येक दिवसांपासून नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या बालगोपाळांची निराशा होत आहे. उन्हाळा सुरू झाल्याने सकाळी व संध्याकाळी विरंगुळ्यासाठी नागरिकांची लहान मुले उद्यानात मोठ्या संख्येने येतात, परंतु बालकांसाठी आकर्षण असणारी रेल्वे बंद असल्याने नाक मुरडण्याशिवाय पर्याय नसतो. टाॅय ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याची बालकांची मागणी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम repair this toy train
उद्यानातील टॉय ट्रेन बंद


- रवींद्र तायडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज