समाधानकारक पाऊस पडत नसला तरी छत्री दुरूस्तीसाठी गुलमंडी हा इसम सज्ज दिसत आहे. गुलमंडी येथे या छत्री दुरूस्ती वाल्याची भरपूर पाऊस पडला पाहिजे तरच आपल्यास ग्राहकांना मिळेल अशी साधी अपेक्षा आहे.हा व्यवसाय हंगामी असून त्यावर आमचे कसेतरी पाट भरते आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
छञी विक्रते ग्राहकांच्या वाटेवर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jul 2017, 5:36 am