नौबत दरवाजा कब्रस्तान पंचकुवा येथील नाल्यात भुमिगत गटारिचे काम सुरू आहे.हे काम करीत असतांना या ठिकाणी मोठे पाईप टाकण्यात येत आहे. ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने नाल्याचे कठडेच तोडून टाकल्याने वाहनचालक, सायकलस्वार नाल्यात कोसळुन नागेश्वरसारखी घटना घटना होऊ शकते.नालेे सफाईदारपणा काम नाममात्र झाले असून त्यात अनेक प्रकारचा कचरा जमा होवून पाण्याचा मार्ग बंद झाला आहे.याकडे स्थानिक प्रशासनाने ,नगरसेवकाने लक्ष द्यावे. नागरीकांना याचा ञास होत आहे.
नाल्यातून पडण्याचा धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2017, 5:36 am