सदर फोटो हा शारदाश्रम कॉलनी तील रस्त्यावरील असून ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा चालू असते जवळच घराचे काम चालू असल्याने तेथील अवजड वाहना मुळे रस्त्याच्या अगदी बाजूला खड्डा पडला असल्याने रात्रीच्या वेळी अंदाज येत नाही ह्या खड्य्या मुळे अपघात होण्याची शक्यता आहे महापालिकेने तत्काळ कारवाई करून तेथील खड्डा बुजवावा महाराष्ट्र टाइम्स सिटीझन रिपोर्टर विवेक चोबे चेतना टॉवर्स औरंगाबाद
रस्ता खचला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2019, 5:43 am