बांधकामाचे साहित्य अशाप्रकारे भर रस्त्यावरच टाकल्याने रस्ता पूर्णपणे जँम झालाय. हे छायाचित्र आहे एन11 बी सेक्टर मधील मुख्य रस्त्याचे ! या रस्त्यांवर नेहमीचीच वाहतूक असते मात्र अशाप्रकारे साहित्य टाकल्यामुळे पायी जाणाऱ्यांनासुद्धा त्रासदायक होत आहे.संबंधितांकङून लवकरात लवकर रस्ता मोकळा करण्यात येईल काय ?...शरद लासूरकर औरंगाबाद.
बांधकामामुळे रस्ता जँम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2017, 5:31 am