मनपाने औरंगपुरा सिग्नलकडून भाजीमंडईकडे जाणारा रस्ता दुरूस्त केल्याबद्दल आभार.ही बातमी म.टा.मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.मात्र गुलमंडीकडून स.भु.काँलेजकडे वळणार्या रस्त्त्यावर हा खड्डा मात्र तसाच आहे.वळणावर असल्याने आपघात होऊ शकतात.....शरद लासूरकर औरंगाबाद
म.टा.ईम्पँक्ट भाजीमंडईकडे जाणारा रस्तादुरूस्ती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2018, 5:45 am