शहरातील पैठण गेट परिसरात रॉकसी टॉकीज जवळ यशवंत राव नाट्य मंदिराच्या समोर रस्त्याच्या कोपऱ्यावर कचरा साचलेला दिसून येत आहे महानगर पालिके ने कचरा नियमित उचलला तर तेथील परिसर स्वच्छ दिसेल स्वच्छते साठी म,न,पा शहर भर दिंडोरा पिटवते की स्वच्छ शहर सुंदर शहर कुठे गेले विवेक श्रीकृष्ण चोबे झाम्बड इस्टेट
साचलेला कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Mar 2019, 5:42 am