महाराष्ट शिक्षण विभागाने नविन सरल प्रणाली काही दिवसांपासुन विकसित केली.परंतु या प्रणालीत काम करण्यास अडचणी येत आहे. काही ठिकाणी नेट रेंज असत नाही तर काही ठिकाणी शाळेत इंटरनेटसुविधा नाही, लिपीक नाही. मु.अ.किंवा शिक्षकच काम करीत आहे. अश्या अनेक समस्या आहेत. यावर प्रशासनाने सुधारणा करावी असे नागरीक कळवित आहे.
शासनाची सरल प्रणाली कुचकामी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2017, 5:33 am