सरकारी इमारतीमध्ये थुंकले की बादली आणि फडके देऊन लगेच साफ करायला लावले पाहिजे. आपल्याकडे महापालिकेत काहीही केले तरी चालते, ह्या धोरणनेच सगळे वागत असतात. स्वतःची थुंकी इतरांसमोर साफ केली की, शिस्तीचे महत्त्व लक्षात येईल. याशिवाय आर्थिक भुर्दंड सोसावा लागल्यास सार्वजनिक ठिकाणी कसे वागणे गरजेचे आहे, हे लक्षात येईल. - दिनेश कुलकर्णी....
तर, शिस्तीचे महत्त्व लक्षात येईल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2019, 5:43 am