दगडी दुभाजक
Maharashtra Times 15 Oct 2016, 12:47 pm
अमरप्रीत ते दर्गा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वामी विवेकानंद चौकात वाहनधारकांना शिस्त लावण्याकरिता दगडांचे दुभाजक लावण्यात आले आहे. परंतु, दगडी दुभाजकांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. वाहतूक पोलिस विभागाने दगडी दुभाजकाऐवजी अन्य पर्याय निवडावा असे वाटते. या प्रश्नाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
-शांतीलाल चौंडिये
-शांतीलाल चौंडिये