अ‍ॅपशहर

व्हीआयपी रोडवर मोकाट जनावरे

Maharashtra Times 20 Oct 2016, 1:22 pm
विमानतळ ते सुभेदारी विश्रामगृहमार्गे हर्सूल टी-पॉइंट हा रस्ता व्हीआयपी मार्ग म्हणून ओखळला जातो. या मार्गावर नेहमी व्हीआयपी मंडळींची ये-जा सुरू असते. या रस्त्यावर मोकाट जनावरांचा नेहमीच संचार असतो. ही जनावरे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्यातून अनेकदा अपघातही झालेले आहेत. एसबीओए स्कूलसमोरील चौकात वाहतूक पोलिसाची कायमस्वरुपी नेमणूक करण्यात यावी, अशी मागणीही पालकांनी केलेली आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stray animals on the road
व्हीआयपी रोडवर मोकाट जनावरे


- रवींद्र तायडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज