अ‍ॅपशहर

मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ

Maharashtra Times 22 Nov 2016, 11:05 am
शहागंज भागात मोकाट कुत्र्यांमुळे अक्षरशः वैताग आला आहे. या मोकाट कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची गरज आहे, असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. महापालिकेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांची त्रासातून मुक्तता करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stray dogs
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ



- रवींद्र तायडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज