हे छायाचित्र आहे गरवारे मार्गावरील .एस.बी.ओ.ए.शाळेसमोरील मयूर पार्क कडे जाणार्या रस्त्यावर हा पथदिवा खांब अनेक दिवसांपासून उखडून पडला आहे.सिग्नलकडून वळतांंना वाहनचालक संभ्रमीत होतात.संबंधितांकङून योग्य कारवाई लवकरात लवकर व्हावी ही अपेक्षा ....शरद लासूरकर औरंगाबाद.
पथदिव्यांचा खांब रस्त्यावरच पडून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2019, 5:39 am