अ‍ॅपशहर

पथदिवे बंद असल्याने गैरसोय

Maharashtra Times 1 Dec 2016, 12:24 pm
म्युन्सिपल कॉलनीसमोर व्हीआयपी रोडवरील तीन दिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे रात्री तेथे बराच अंधार असतो. तेथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चोऱ्याही होऊ शकतात. महापालिकेने हे दिवे लवकर सुरू करावेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम streetlight off
पथदिवे बंद असल्याने गैरसोय



- धनंजय अन्वेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज