हे छायाचित्र आहे हडको काँर्नर ते टि.व्ही.सेंटर कडे जाणाऱ्या रस्त्याचे ! या वर्दळीच्या मार्गावरील निम्म्याहून अधिक पथदिवे अनेक दिवसांपासून बंदच आहेत.डी मार्ट,एस.पी.आय.सारख्यां गर्दीच्या ठिकाणांमुळे अति रहदारी असते.लवकरात लवकर पथदिवे सुरू करावेत ही अपेक्षा !शरद लासूरकर औरंगाबाद.
पथदिवे बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 May 2017, 5:31 am