गेल्या कित्येक दिवसापासून बारावी मध्ये आणि परिसर यामध्ये अनेक जनावरे धुडगूस घालत आहेत गाड्यांना भेटत आहे झाडांचे नुकसान करतात झाडांचे नुकसान करतात लहान मुलांना मारतात महानगरपालिकेत कंप्लेंट करून सुद्धा कोणीही त्याकडे लक्ष देत नाही तरी आपण यावर काही उपाय सुचवा महानगरपालिकेला आपल्या वतीने कळवावे
मोकाट जनावरांचा त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2019, 5:43 am