देवळाई चौक, प्रथमेश नगर येथील सिंमेट रस्ता अनेक दिवसांपासुन मधोमध खचला आहे. हा रस्ता धोकादायक बनला आहे. या ठिकाणी नेहमी वाहनांची वर्दळ असते. लहान मुले तसेच नागरीकांना याचा ञास होत आहे. राञी वाहन चालवतांना अपघात होऊ शकतो. नगरसेवकांना वेळोवेळी सूचना देउनही कोणत्यात प्रकारचे काम झाले, असे येथील रहिवासी सांगतात.
सिंमेट रस्ता खचला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Sep 2017, 5:32 am