अ‍ॅपशहर

डीपी परिसराची स्वच्छता

Maharashtra Times 17 Oct 2016, 2:13 pm
विजयश्री कॉलनी, एन-पाच येथील महावितरणच्या डीपीला वेलींचा विळखा पडला होता. यासंदर्भात ‘सिटीझन रिपोर्टर’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन महावितरणने डीपीच्या परिसराची स्वच्छता केली. तेथील वेली काढून टाकल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thanks to maharshtra times
डीपी परिसराची स्वच्छता


-सोपान जडगे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज