जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतु सुविधा केंद्राजवळील इमारतीसमोर ड्रेनेज चेंबरचे फुटल्याने हा परिसर दुर्गंधीमय बनला आहे. घाण पाण्याचा लाेंढा वाहत असल्याने एकाप्रकारे डेंग्यूला सरकारी निमंत्रण दिले जात आहे, तहसील, वजनमापे, निवडणूक कार्यालय येथेच असल्याने कर्मचारी, नागरिकांना आजारी पडण्याचा धाेका आहे
ड्रेनेज तुंबले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Oct 2019, 5:45 am