टि व्ही सेंटर चौक ते एम २ कॉर्नर या मार्गावर ठिकठिकाणी दुभाजक उखडलेले आहेत. हा परिसरातिल सर्वात जास्त वर्दळीचा भाग आहे.वाहनधारक या उखडलेल्या दुभाजकांचा वापर रस्ता ओलांडण्यासाठी करतात. यामुळे वाहतुक कोंडी तर होतेच सोबत अपघाताचा धोकादेखिल वाढला आहेबॅरिकेड्स लावुन याचा त्वरित बंदोदस्त केल्या जाऊ शकतो
दुभाजक उखडल्याने अपघाताचा धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jul 2019, 5:41 am