सदर छायाचित्र हे रोपलेकर चौका जवळील असून रोपलेकर रुग्णालयाच्या अगदी समोर जनावरांचा गोठा असून गोठ्याच्या अगदी शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर शेणाचा ढीग करून साचवल्याने परिसरात शेणाची दुर्गंधी पसरली आहे सध्या शहरात कोरोनाच्या विषाणूंचा वाढता प्राधुरभाव त्यात अशा पावसाळ्यात शेणावर पाणी साचल्याने माशा व डासांची उत्पत्ती वाढली असून सर्व परिसरात दुर्घधी पसरली असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे म,न,पा ने तत्काळ लक्ष करून येथील समस्या दूर करावी विवेक श्रीकृष्ण चोबे औरंगाबाद
शेणाची दुर्गंधी पसरली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2020, 5:30 am