सदर फोटो हा कालदा कॉर्नर ते रोपलेकर चौक ह्या रस्त्यावरील असून स्वानंद नगर च्या कमानी जवळ असलेल्या मुख्यरस्त्यावर ही पोस्टाची पत्र पेटी असून ही पत्र पेटी संपूर्ण पणे झुकली असून ही पत्र पेटी खालच्या बाजूने पूर्ण पणे गंजून गेली आहे त्या मुळे खाली छिद्र पडले आहे आज ह्या ठिकाणी उंदीर घुशी चा वावर असल्याने महत्वाची पत्र कुरतडले जाऊ शकतात आज ही पत्रपेटी हलक्याशा धक्क्याने पडू शकते पोस्ट खात्याने त्वरित दखल घेऊन पत्र पेटी बदलावी मटा सिटिझन रेपोर्टर विवेक चोबे झाम्बड इस्टेट औरंगाबाद
झुकलेले पत्र पेटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Apr 2019, 5:43 am