अ‍ॅपशहर

सिग्नलचे वेळापत्रक कोलमडले

Maharashtra Times 26 Apr 2017, 3:58 pm
सूत गिरणी चौकातील सिग्नलचे वेळापत्रक कोलमडले आहे. सिग्नल दिवसा बंद व रात्री १० ते ११ या वेळेत सुरू होतात. त्यामुळे वाहनधारक संभ्रमात पडतात आणि वाहतूक कोंडी होते. त्यावेळी वाहतूक पोलिसही नसतात. या चौकातील सिग्नल त्वरित दुरुस्त करावेत. महापालिका आणि संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic signal
सिग्नलचे वेळापत्रक कोलमडले


- शांतिलाल चौंडिये, औरंगाबाद.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज