भगतसिंगनगर सहकारी गृहनिर्माण संस्था हर्सूल येथे मुख्य प्रवेशद्वारासमोर कचरा वेळेवर उचलला जात नाही, त्यामुळे तो कचरा इतस्ततः विखुरतो. त्यावर मोकाट जनावरे तुटून पडतात. कचऱ्याची दुर्गंधी वाढते, डास फैलावत, कचरा वेळेवर उचलण्याची मागणी रहिवाश्यांनी केली आहे.रवींद्र तायडे
भगतसिंगनगर मध्ये कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2018, 5:35 am