हेल्मेट व सीट बेल्ट सक्तीच्या नावाखाली वाहतुक पोलीस अतिशय कार्यक्षमपणे कार्यवाही करत असतांना या कामातुन त्यांना कदाचीत वेळ मिळत नसल्याने ट्रीपल सीट.राँग साईड,जड वाहनांना प्रवेश,सिग्नल न पाळणारे,वनवे चे उल्लंघन करणारे सर्रासपणे वाहने पळवितांना दिसतात.अशाविरुध्द कारवाई करण्याची मागणी होत आहे.रवींद्र तायडे
बेशिस्त वाहतुक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jul 2017, 5:32 am