अ‍ॅपशहर

बंद खोली वापरात आणावी

Maharashtra Times 20 Jan 2017, 10:24 am
टीव्ही सेंटर भागातील स्टेडिअमजवळ असलेली ही खोली बहुधा झुणका भाकर केंद्र किंवा बस स्टॉपची असावी. अनेकदा ती बंदच असते. महापालिकेला खोलीचा उपयोग अन्य कारणांसाठी करू शकते. अशा जागांचा शोध घेऊन सार्वजनिक वापर करावा, असे वाटते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम use the close room
बंद खोली वापरात आणावी


- शरद लासूरकर, औरंगाबाद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज