नाशिकमध्ये विजवितरण कं.ने अनेक ठिकाणी रोहित्त्रे व वीजवितरण पेटिका यांची निगराणी छान ठेवलेली दिसतेय.त्याबद्दल कं.चे आभार ! पंचवटी म.न.पा.कार्यालयासमोरील रोहित्राला वेंलींनी असा वेढा घातलेला दिसतोय.वेळोवेळी दक्षता घेतल्यास पुढील अनर्थ ट्रिपिंग ,ब्रेकङाऊन ,अपघात टाळता येऊ शकतील .वीजवितरण कं.लक्ष देईल काय ?.....शरद लासूरकर
रोहित्राजवळच वेलींचा वेढा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Sep 2017, 5:30 am