अ‍ॅपशहर

कचरा थेट रस्त्यावर

Maharashtra Times 23 Sep 2016, 1:13 pm
गजानननगरच्या मुख्य रस्त्यावर कचराकुंडी नसल्याने परिसरातील नागरिक कचरा थेट रस्त्यावरच टाकत आहेत. कचऱ्यात प्लॉस्टिकच्या पिशव्याही असतात. तसेच कचरा व घाणीच्या ठिकाणी मोकाट जनावरे, डुकरे यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिकेने या प्रश्नाची दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम waste directly on the road
कचरा थेट रस्त्यावर


-प्रवीण केदारे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज